Friday, October 29, 2021

Google My Business | Service Digital Shende

कोणताही व्यवसाय असो झपाट्याने बदलत्या तंत्रज्ञानानुसार त्यास गुगल माय बिझनेसची नितांत आवश्यकता आहे.

आपल्या व्यवसायास गुगल माय बिझनेस चा परिपूर्ण टेक्निकल सपोर्ट जरुर द्या


यामध्ये आपल्या व्यवसायासाठी पुढील सेवा प्राप्त होतील

  • Claim Business Profile on Google
  • Business Profile verified
  • Optimize Business Profile on Google
  • Business website
  • Digital Card
  • Google वर लिस्टींग
  • आणि बरेच काही...

यासोबतच...

  • गुगल मॅप वर प्रोफेशनल लिस्टींग
  • गुगल मॅप मध्ये आपला व्यवसाय परिपूर्ण सेटींग्जने सज्ज
  • आपल्या सेवेचे, व्यवसायाचे नावानुसार गुगल वर अधिक प्रमाणात आपला व्यवसाय दृश्यमान 
  • तुमच्या व्यवसायासाठीचे रेटींग्ज, रिव्ह्यूज
  • ऑनलाईन सर्चमध्ये अव्वल  स्थानिक स्थान 
  • आणि बरेच काही..

आपल्या व्यवसायाच्या ग्रोथसाठी उपयुक्त या बाबी सध्या आणि येणा-या काळात निश्चीत अतिशय उपयुक्त ठरणार आहेत.

 संपर्क साधा
डिजीटल शेंडे, सातारा
Call मो. 8308456916 | 9325856311
OR
व्हॉटस्अप वर मेसेज सेंड करा

No comments:

Post a Comment