Thursday, November 25, 2021

Digital Marketing Good Morning Batch | Digital Shende

Digital Marketing Good Morning Batch

डिजीटल मार्केटिंगचे प्रशिक्षण महत्वाचे असण्याची 2 कारणे

1) बदलत्या तंत्रज्ञानाच्या सर्वात झपाट्याने बदलत आहे हे मार्केटिंग क्षेत्र... व्यवसाय मग तो कोणताही असो त्यास यश प्राप्त होण्यासाठी मार्केटिंगची नितांत गरज असते. 

सध्या जवळ जवळ 80 टक्के ग्राहकवर्ग ऑनलाईन प्लॅटफार्मवर आहे. त्यामूळे व्यवसायांना त्यांची माहीती अशा ग्राहकांपर्यंत पोहचवणे. त्याचबरोबर स्वत ची ओळख निर्माण करणे ही काळाची गरज आहे.

2) खास करुन युवकांसाठी रोजगार आणि व्यवसाय अशा दोन्ही प्रकारच्या संधी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.

डिजीटल शेंडे, सातारा हे ऑनलाईन स्वरुपात डिजीटल मार्केटिंग प्रशिक्षण देण्यात अग्रेसर आहे.  आमची पुढील बॅच 7 डिसेंबर 2021 पासून सुरु होत आहे. या बॅचला Good Morning Batch असे नाव दिले आहे. नावानुसार सदरचे प्रशिक्षण हे सकाळच्या मन प्रसन्न असलेल्या ताज्या वातावरणात होणार आहे. सदरचे प्रशिक्षण हे आपल्या मोबाईल फोन वरुन पूर्ण करु शकता.

प्रशिक्षण यांचेसाठी मोलाचे

व्यावसायिक (कोणताही असो)
युवकांसाठी (100% गरजेचे टेक्निकली रोजगार आणि व्यवसाय क्षेत्रातील असंख्या संधींत प्रवेश करण्यासाठी)
गृहीणींसाठी (ऑनलाईन क्षेत्र माहीत असणे यात आपली ओळख निर्माण करणे यासाठी)
सिनियर सिटीझन्स (आपल्या ज्ञानाला, अनुभवाला ऑनलाईन क्षेत्रात नेवून स्वता ची ओळख निर्माण करणेसाठी)

प्रशिक्षणाची ठळक वैशिष्टये-

1) वैयक्तिक मार्गदर्शन

2) शंकांचे अचूक निरसण

3) साध्या सोप्या मराठी भाषेतून दर्जेदार प्रशिक्षण

4) 85 टक्के प्रॅक्टिकलचा भाग

5) प्रमाणप्रत्र

6) 350 हून जास्त सहभागींना यशस्वी प्रशिक्षण देण्याचा अनूभव

7) कोर्स संपल्यानंतरही टेक्निकल सपोर्ट

टीप : कोर्स फक्त ज्यांना खरचं काही तरी वेगळं शिकायचं, स्वत साठी काही करुन दाखवायचे आहे अशासांठीच... सर्व सेशन्सची उपस्थिती, प्रॅक्टिकल्स करणे, एक्स्ट्रा  प्रॅक्टिकल्स करणे अनिवार्य

सदर प्रशिक्षण हे 23 दिवसांचे असे रोज एक तास असणार आहे. प्रशिक्षण शुल्क आणि इतर माहितीसाठी प्रथम रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.


अधिक माहितीसाठी संपर्क
Digital Shende
8308456916, 9325856311
digitalshende@gmail.com


No comments:

Post a Comment