Monday, October 25, 2021

Preparation Google Ads Search Certification | Digital Shende, Satara

परिक्षा तुमची तयारी आमची

Get AdWords Certified

Google Adwords सर्टिफीकेशन्स आपल्या रिझ्यूमला वेगळी उंची प्राप्त करुन देतात

 सर्टिफीकेशन्स मिळविण्यासाठी तुम्हाला उत्तीर्ण ग्रेड 80% किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.  बहुतेक 100 ते 120 मिनिटे लागतात आणि सुमारे 100 प्रश्न असतात.

जर तुम्हाला या सर्टिफीकेशनची पूर्व तयारी करुन अशी सर्टिफीकेशन्स प्राप्त करुन घ्यायची असतील तर  डिजिटल शेंडे, सातारा तुम्हाला तुमच्या सर्टिफीकेशन्स मार्गावर योग्य मार्गदर्शन करेल.

परिक्षा तुमची तयारी आमची

अनुषंगाने "Google Ads  Search Certification" साठी  ऑनलाइन सत्र 11/11/2021 पासून 31/11/2021 पर्यंत आयोजीत करण्यात आले आहे. ही तयारी साध्या सोप्या मराठी भाषेतून करुन घेतली जाणार आहे. या परीक्षेत सर्टिफाईड होण्यासाठी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन मिळेल.


वैयक्तिक मार्गदर्शनाच्या उद्देशाने जागा मर्यादित आहेत.


अधिक माहितीसाठी व्हॉट्सअपवर मेसेज करा Digital Shende

अथवा संपर्क साधा 8308456916 / 9325856311

Digital Shende, Satara

A Leading Start-up
 Digital Marketing, Web development
Training and Services @ Satara District

No comments:

Post a Comment