Wednesday, December 16, 2020

Digital Marketing | Digital Shende, Satara


डिजिटल मार्केटिंग ला सध्या व्यावसाय, रोजगार क्षेत्रात  खूप महत्व निर्माण झाले आहे 

प्रत्येकाला डिजिटल मार्केटिंग शिक्षण घेण्याची गरज आहे. 

आजच्या छोट्या किंवा मोठ्या व्यवसायाला ऑनलाईन प्रणाली वर सक्षम पणे जाणे तिथे प्रोफेशनली अपडेट राहणे गरजेचं झालय. 

कारण सर्व ग्राहक वर्ग ऑनलाईन शिफ्ट झालाय त्यामुळे आपली ओळख ही ऑनलाईन (Brand) असणे गरजेचं झाल आहे. रोजगार क्षेत्रात डिजीटल मार्केटिंगचे तंत्रशिक्षणास प्रचंड मागणी आहे. तसेच ऑनलाईन व्यावसायच्या नवीन संधी देखील यामूळे खुल्या झाल्याचे दिसून येते. 

या सर्व कारणांनी डिजिटल मार्केटिंग चे प्रशिक्षण घेणे क्रमप्राप्त ठरत आहे 

डिजिटल शेंडे, सातारा यांनी कोरोनाच्या लॉकडाऊन काळातही ऑनलाईन प्रणालीचा उत्कृष्ट उपयोग करत डिजीटल मार्केटिंग, वेबसाईट डेव्हलपमेंट, यु-टयुब मास्टर क्लास, ग्राफिक डिझाईनिंग, ऑनलाईन व्यावसाय मार्गदर्शन शिबीरे या  द्वारे  आज पर्यंत सुमारे 125 पेक्षा जास्त ( ज्यात प्रामुख्याने विद्यार्थी,  व्यावसायिक,  गृहिणी,  शेतकरी, शिक्षक,  कलाकार) सहभागी झालेल्या पार्टिसिपेंटसना उपयुक्त असे तंत्र प्रशिक्षण दिले आहे.

यामध्ये रोज लाईव्ह सेशन घेतले जातात, विडिओ किंवा पीडीएफ फाईल पाठवून प्रशिक्षण दिले जात ही डिजिटल शेंडे, सातारा यांची खासियत म्हणावी लागेल. 

हे प्रशिक्षण पूर्ण केले वर सर्टिफिकेट ही दिले जाते सोबत महत्वाचे रिसोर्सेस दिले जातात. 

कोर्स फी फक्त 1500/-   फक्त | कालावधी २५ दिवस | ऑनलाईन मोड

डिजीटल मार्केटिंगच्या कोर्ससाठी नाव नोंदणी येथे करा... Click to Register

अधिक माहितासाठी संपर्क + 91 8308456916 | + 91 9325856311 डिजिटल शेंडे,  सातारा


No comments:

Post a Comment