Thursday, December 10, 2020

Education first

 "Education first"

Digital Shende, Satara has been successful in imparting digital marketing training using the online system of Corona Lockdown since May 2020. In-depth study of digital marketing, as well as business-oriented implementation by training companies working in the field of global digital marketing.

The young generation of Satara district is struggling to come forward in the field of technology to bring forward the business, historical heritage, online system in the district as well as the various jobs and business opportunities available in the online system.

The young man from Satara has achieved a different alchemy by using the online system, which was only in operation at the time of Corona, in a very planned way, by taking online courses at reasonable fees like digital marketing, YouTube master class, website development.

"Pure mind, your story is worth the earth. Come on, what are you afraid of?" Considering each and every one of these words, the idea of ​​successfully educating about 125 students online without having to sit quietly at home during the Corona period is something else ...

His 9th batch of digital marketing is starting from the 25th. Congratulations to them for the digital revolution they are doing for Satara .... !!!




" शिक्षण सर्वप्रथम "
डिजीटल शेंडे, सातारा कोरोनाच्या लॉकडाऊनच्या मे २०२० पासून ऑनलाईन प्रणालीचा उत्तमरित्या वापर करुन डिजीटल मार्केटिंगचे प्रशिक्षण देण्यात यशस्वी ठरले आहे. जागतिक स्तरावरील डिजीटल मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत असणा-या, प्रशिक्षण देणा-याा कंपन्याकडून डिजीटल मार्केटिंगचा गाढा अभ्यास, तसेच व्यावसायाभिमुख अंमलबजावणी.
सातारा जिल्हयामधील युवा पिढीने तंत्रक्षेत्रात पुढे येऊन जिल्हामधील व्यावसाय, ऐतिहासिक वारसे, ऑनलाईन प्रणालीवर पुढे आणण्यासाठी तसेच ऑनलाईन प्रणालीमध्ये उपलब्ध असणारे विविध रोजगार, व्यावसायिक संधी यामध्ये उतरावे यासाठीची धडपड दिसून येते.
कोरोनाच्या काळात फक्त चालू होती ती ऑनलाईन प्रणाली याचा अतिशय नियोजनपूर्वक वापर करुन युवा पिढीस डिजीटल मार्केटिंग, यु-टयूब मास्टर क्लास, वेबसाईट डेव्हलपमेंट सारखे माफक फी मध्ये ऑनलाईन कोर्स घेऊन सातारा येथील या युवकाने एक वेगळीच किमया साध्य केली आहे.
"मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची!" यातील एकेक शब्दांचा विचार करुन कोरोना काळात घरी शांत न बसता आजपर्यंत जवळजवळ १२५ विद्यार्थ्यांना असे यशस्वीपणे ऑनलाईन स्वरुपात शिक्षण देण्याची कियमा काही औरच...
त्यांची ९ वी डिजीटल मार्केटिंगची बॅच येत्या २५ तारखेपासून सुरु होत आहे. त्यांना सातारासाठी करत असलेल्या डिजीटल क्रांतीसाठी शुभेच्छा....!!!

No comments:

Post a Comment