नमस्कार...!!!
व्यवसाय कोणाताही असो सर्वांचाच ग्राहक वर्ग (शहरी असो निमशहरी वा ग्रामीण) ऑनलाईन साधनांशी दिवसातील काही तास रोजच संपर्कात असल्याने व्यवसायासही आपली सेवा, उत्पादने ऑनलाईन ग्राहकांपर्यंत पोहचवणे (Reach) जाहिरात करणे (Advertising) नविन सेवा उत्पादने यांची माहिती देणे (Promotion), स्वत:ची विशिष्ट अशी ओळख निर्माण करणे (Branding) आवश्यक झाले आहे.
आपल्या व्यावसायास ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर ओळख वाढीसाठी सहयोगी ठरणारे अनोखं पॅकेज...
1) व्यावसाय सर्च इंजिनवर आपले सेवा, उत्पादने यांच्या शोधानुसार लिस्टींग साठी अत्यावश्यक असणारे बिझनेस टुल्सचा उपयोग.
2) व्यावसायाचे सेवा, उत्पादने यांचे विषयी अभ्यासपूर्ण योग्य कि-वर्डस् वापरुन लेखन करुन सर्च इंजीनला सबमीट करणे.
3) सोशल मिडीया : व्यावसायाचे सेवा, उत्पादने यांचे विषयी लेखन-फोटोज् (सोशल मिडीयाच्या क्षमतांचा विचार करुन) तयार करणे त्या ट्रेंडिंग टॅग वापर पोस्ट करणे
4) व्यावसायाचा टेक्निकली प्रोफाईल तयार करुन तो सर्च इंजीनला सबमीट करणे.
5) सण-समारंभ-उत्सव यांच्या व्यावसायात्मक पोस्ट तयार करणे त्या सोशल मिडीयावर पोस्टस् करणे.
6) डिजीटल मिडीयावर आपल्या व्यावसायास निर्माण होणा-या लिडस् व्ह्युजचे रिपोर्टिंग
7) डिजीटल बुस्टर पॅकेजचे स्वरुप तिमाही, सहामाही, वार्षीक.
रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे क्लिक करावे.
अधिक माहिती संपर्कसाठी
No comments:
Post a Comment