Digital Shende, Satara | Short profile

डिजीटल शेंडे, सातारा | थोडक्यात प्रोफाइल

 

सातारा येथील सतीश शेंडे आपल्या अनेक वर्षांच्या संगणकीय क्षेत्रातील तंत्र (टेक्नॉलॉजी) अभ्यासातून प्रयोगातून ऑनलाईन क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत.

गुगल, एमेझॉन, हबस्पॉट, एसएम रश, फेसबूक, इंटेल, युट्यूब यासारख्या जागतिक स्तरावरील कंपन्यांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरुन त्यांनी टेक्निकल क्षेत्रातील डिजीटलमार्केटिंग या विषयात तंत्रशिक्षण घेतले आहे पुणे येथील डिजीटल मार्केटिंग चे प्रशिक्षण देणा-या संस्थेत एक वर्ष डिजीटल मार्केटिंगचे प्रशिक्षणही त्यांनी दिले आहे (बेस्ट डिजीटल मार्केटिंग प्रशिक्षक २०१८ म्हणून गौरव). या शिक्षणाचा, अनूभवाचा प्रत्यक्ष वापर (प्रयोग) ही यशस्वीपणे करण्यात यश मिळवले आहे.


शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे 'ऑनलाइन M.B.A.' साठी डिजिटल मार्केटिंग विषयासाठी ई-सामग्री विकसक म्हणून काम केले आहे.

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, सेंटर फॉर डिस्टन्स आणि ऑनलाइन शिक्षण  केंद्र एमबीए भाग II (डिस्टन्स मोड) सेमिस्टर 2 वैकल्पिक 1 पेपर इंट्रीग्रेटेड मार्केटिंग कम्युनीकेशन (शैक्षणिक वर्ष 2023-24) डिजिटल मार्केटिंग विषयावर लेखन केले आहे 


सर्च इंजिन, सोशल मिडीया, युटयूब, गुगल बिझनेस तसेच अनेक डिजीटल प्लॅटफॉर्मस चा चांगला अनुभव आहे.

गुगल मॅप वर त्यांनी अनेक व्यवसायांच्या रेटिंग, रिव्हूव देत ७ लेवल पार करत तब्बल १२ हजार पॉइंटस् प्राप्त केले आहेत.

सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयात सुमारे ७५ हून जास्त डिजीटल मार्केटिंग, वेबसाईट, मोबाईल प्लिकेशन संबंधीत यशस्वी कार्याशाळाही घेतल्या आहेत. तसेच २०० हुन जास्त व्यावसायांना गुगल मॅप, वेबसाईट, मोबाईल बिझनेस प, गुगल बिझनेस टूल्स बाबत सपोर्ट देण्यात यशस्वी झाले आहेत. (सदरचे कार्य त्यांनी WEDP, EDP, TEDP या कार्यक्रमा अंतर्गत केले आहे.)

वरील सर्व तंत्र कौशल्यांचा वापर आपल्या निम शहरी भागातील व्यवसाय, विद्यार्थी यांना होणेसाठी ते प्रयत्नशील आहे. याच अनुषंगाने कोरोनातील लॉकडाऊन कालावधीतही त्यांनी सुमारे १२५ हुन जास्त व्यक्तींना डिजीटल मार्केटिंग, युट्यब, वेबसाईट डेव्हलपमेंट यांचे प्रशिक्षण दिले आहे.

संपर्क +९१ ८३० ८४५ ६९१६ | + ९१ ९३२ ५८५ ६३११ डिजीटल शेंडे, सातारा


डिजीटल शेडे (सतीश शेंडे), सातारा यांना येथे जॉईन होऊ शकता

लिंकडइन 






No comments:

Post a Comment