Tuesday, August 18, 2020

Digital Tech Master-class

आपण सर्वच जण बदलत्या टेक्नॉलॉजीनुसार बदलत चाललो आहोत. यामध्ये अशिक्षित  असो वा उच्चशिक्षित सर्वचजण जसजशी टेक्नॉलॉजी बदलत आहे तसतसे आपली ऑनलाईनदृष्ट्या चालू असणारी वर्तणुकही बदलत चालली आहे. 


सध्याच्या काळात प्रत्येकालाच इंटरनेटवरील सर्वात महत्वाचे असलेल्या अनेक बाबींचा अभ्यास करणे अंमलात आणणे ही या काळाची सर्वात महत्वाची गरज बनली आहे. जे याचा अभ्यास करुन स्वत: मध्ये स्वत:साठी स्वत:च्या टेक्निकल विकासासाठी योग्य वापर करत नाही तोपर्यंत  तो स्वत: किती पारंगत असो तो या काळात मागेच राहणार यात शंका नाही.

आपले ज्ञान आपला अनुभव याचा आपल्याचसाठी टेक्नॉलॉजीमधून योग्य वापर कसा करायचा जेणे करुन आपल्याकडे कोणी बोटं दाखवू शकणार नाही यासाठी टेक डिजीटल मास्टर क्लास हा कोर्स आवश्यक आहे.

यामध्ये प्रामुख्याने

सर्वांनाच वेबसाईट करणे शक्य होत नाही यासाठी ब्लॉग लिहणे सहज शक्य आहे. ब्लॉग लिहण्याचे तंत्रशुद्ध प्रात्यक्षिकासह हाही या कोर्स महत्वाचा भाग आहे. तसेच आपला ब्लॉग विविध सर्च इंजीनवर सबमीट कसा करायचा, व्हीवज् वाढण्यासाठी, ब्लॉगमधून उत्पन्न मिळविण्याचे विविध मार्ग आणि बरेच काही या ठिकाणी आपणास प्रात्यक्षिकासह शिकण्यास मिळणार आहे.


व्हिडीयो म्हटल की युट्युब आले कारण फेसबूक वरील व्हिडीयो ला खूप मर्यादा आहेत. युटयुब वर चैनल सुरु कसा करायचा, त्यावरील व्हिडीयोला व्हयुज वाढविण्यासाठी काय करायचे, व्हिडीयोमधून युट्यूबला नक्की काय अपेक्षित असते. सर्च इंजिनवर आपले चैनलमधील व्हिडीयोज येण्यासाठी काय करायचे असे, युट्युबमधील उत्पन्न कसे मिळवायचे अशा आणि महत्वाचे बाबींवर प्रात्यक्षिकांसह युट्युबचे तंत्रप्रशिक्षण आपणास मिळणार आहे.


सर्च इंजिनचे कार्य कसे चालते इथ पासून आपले ऑनलाईन कार्य सर्च इंजिनवर येण्यासाठी काय करावे लागेल याचे प्रात्यक्षिकासह योग्य तंत्रशिक्षण दिले जाणार आहे.

तेव्हा जरुर या कोर्सला आपले नाव नोंदवा. कोर्समध्ये नूमद केलेले विषयांचे तंत्रशिक्षण हे आपणास रोज ऑनलाईन माध्यमांद्वारे लाईव्ह दिले जाणार आहे. सदर कोर्सचा कालावधी एक महिना असणार आहे. त्याचे नाममात्र शुल्क 1000/-( फक्त एक हजार) आहे.

 संपर्क: डिजिटल शेंडे:

+91 830 845 6916 | +91 932 585 6311

ईमेल: digitalshende@gmail.com



ठळक वैशिष्ट्ये
  • 80% प्रात्यक्षिक practice सत्रे
  • थेट परस्परसंवादी मॉड्यूल
  • पूर्ण करण्याचे प्रमाणपत्र
  • डाउनलोड संसाधने
  • परस्पर प्रश्न सत्रे
आपल्या डिजिटल करिअरसाठी सज्ज व्हा ...!



No comments:

Post a Comment