Digital Expo | Digital Shende Satara

नमस्कार आजच्या डिजिटल जगात प्रत्येक उद्योगासाठी व्यवसाय ऑनलाईन नेणे अत्यावश्यक झाले आहे. सर्वांनाच ते विविध कारणांनी शक्य होत नाही. या विविध कारणांचा अभ्यास करुन सादर आहे डिजिटल एक्सपो ऑफर.  

या मध्ये प्रामुख्याने  व्यवसायाला ऑनलाईन प्लॅटफॉर्म घेवून जाण्यासाठी, ब्रॅंड वाढण्यासाठी, सर्च इंजीनवर व्यवसाय येणेसाठी, रॅकींग वाढणेसाठी पुढील बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

१) गुगल मॅपचा सपोर्ट

२) गुगल बिझनेस इंटिग्रेशन

३) प्रोफेशनल ब्लॉग 

४) गुगल साईट 

५) डिजीटल कार्ड 

६) सोशल मिडीया पेड मार्केटिंग (चार्जेस  फेसबूक जाहीरात वेगळे)

७) लीड जनरेशन पेज (फार्म) 

८) विविध ऑनलाइन प्रणालींवर व्यवसायास रेटींग्ज रिव्ह्यूव देणे

९) ऐनालिटीक्स रिपोर्टींग

वरील बाबींचा समावेश डिजिटल एक्सपो ऑफरमध्ये आहे.

ऑफर शुल्क फक्त १३५१/-

संपर्क  डिजिटल शेंडे 

व्हॉटस्अप : https://api.whatsapp.com/send?phone=918308456916

कॉल : 9325856311 | 8308456916
Email digitalshende@gmail.com
प्रोफाईल लिंक : https://linktr.ee/digitalshende

No comments:

Post a Comment