Courses | Digital Shende


डिजिटल मार्केटिंग, वेबसाईट डेव्हलपमेंट, ऐन्ड्रॉइड एप डेव्हलपमेंट, ऑनलाईन उद्योजकता विकास अशा प्रकारचे प्रशिक्षण


डिजीटल मार्केटिंग - 

डिजिटल मार्केटिंग पूर्ण कोर्स, डिजिटल मार्केटिंग बेसिक कोर्स, डिजिटल मार्केटिंग गेस्ट लेक्चर्स, या बरोबर
युट्यूब मास्टर क्लास, सोशल मिडीया मास्टर क्लास, गुगल टुल्स फॉर बिझनेस, गुगल टुल्स फॉर एज्युकेशन, सर्च इंजिन ऑप्टिमाइझेशन मास्टर क्लास, लिड जनरेशन कोर्स, अफेलियट मार्केटिंग कोर्स, गुगल सर्टिफिकेशन्स सहाय्यता कोर्स, डिजिटल मार्केटिंग सर्वांसाठी
अशा प्रकारचे विविध प्रशिक्षण

वेबसाईट डेव्हलपमेंट - 

प्रोजेक्ट ओरिऐंटेड प्रशिक्षण : कोडींगद्वारे वेबसाईट करण्याचे प्रशिक्षण, बेसिक पासून एडव्हान्स पर्यंतचे प्रशिक्षण, डाटा बेसचा वापर, वेबसाईट होस्टींग इत्यादी बाबींचा समावेश


ऐन्ड्रॉइड एप डेव्हलपमेंट - 


प्रोजेक्ट ओरिऐंटेड प्रशिक्षण : मोबाईल एप तयार करणे, अगदी बेसिक पासून स्वत:चे मोबाईल एप तयार करणे.

ऑनलाईन उद्योजकता विकास - 


ऑनलाईन क्षेत्रातील उपलब्ध असलेल्या विविध व्यवसायिक तसेच रोजगार याविषयी सत्र

वैशिष्ट्ये
  • साध्या सोप्या मराठी भाषेतून प्रशिक्षण
  • भरपूर सराव
  • कोर्सनंतरही सहकार्य
  • नोकरी, व्यवसायासाठी मार्गदर्शन
  • नोटस्
  • ऑनलाईन, ऑफलाईन प्रशिक्षण सोय
  • माफक शुल्क

अधिक माहितीसाठी संपर्क डिजिटल शेंडे 

व्हॉटस्अप : https://api.whatsapp.com/send?phone=918308456916
कॉल : 9325856311 | 8308456916
Email : digitalshende@gmail.com
प्रोफाईल लिंकhttps://linktr.ee/digitalshende



No comments:

Post a Comment